वडाळी ला मिनी हायमास्ट विद्युत प्रणाली चे भूमिपूजन.!
नांदगाव-: वार्ताहर
तालुक्यातील वडाळी खुर्द येथे मिनी हायमास्ट विद्युत प्रणाली योजनेच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या सुनिता पठाडे यांचे हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मच्छिंद्र पठाडे,वडाळी खुर्दच्या सरपंच अरुणा फरताळे, उपसरपंच वसंत ठाकरे,ग्रामसेवक युवराज निकम,ग्रामपंचायत सदस्य देविदास टोनपे, बळीराम टोनपे,समाधान फरताळे, धोंडीराम टोनपे, परशराम टोनपे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment