काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते देवरामअप्पा साठे यांचे वृद्धापकाळाने निधन.!
नांदगाव-: संतोष कांदे
काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते देवराम अप्पा साठे यांचे वृद्धापकाळाने काल रात्री अकरा वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले,मृत्यूसमयी ते ८६ वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे,असा मोठा परिवार आहे.
Comments
Post a Comment