राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.!
नांदगाव-: संतोष कांदे
माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता,नांदगाव नगरपालिकेचे नगरसेवक वाल्मिक टिळेकर,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे,रुग्णकल्याण समितीचे सदस्य मुकुंद खैरनार,समता परिषदेचे शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राहुल भोपळे,भावडू गिते,राजाराम घुगे,कार्याध्यक्ष सागर आहेर,मोसीन शेख आदींसह पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रुग्णांना फळे वाटप ही करण्यात आलीत.
Comments
Post a Comment