ढेकू बुद्रुक येथे हर घर बिजली चा शुभारंभ.
थोडक्यात महत्वाचे
नांदगाव-: वार्ताहर
प्रधानमंत्री सौभाग्य योजनेअंतर्गत (हर घर बिजली) ढेकू बुद्रुक येथे संदिप सुर्यवंशी यांच्या नविन पोल,गाळे ओढणे,आदी कामांचे उद्घाटन सरपंच सौ ज्योती सुर्यवंशी यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी ग्रा.प.सदस्य बळीराम चव्हाण,संदिप सुर्यवंशी प्रहार शेतकरी संघटना ता अध्यक्ष नांदगाव,प्रविण जाधव,तात्याराव सुर्यवंशी,सोपन चव्हाण,राजेंद्र सुर्यवंशी,नंदू सुर्यवंशी,भाऊसाहेब सुर्यवंशी रा.यु.काँ.ता कार्या अध्यक्ष वायरमन एस एस पगारे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment