मनमाड शिवसेनेकडून गोरगरिबांना मायेची ऊब.!

नांदगाव-: संतोष कांदे

मनमाड शहरातील इदगाह शिवसेना शाखा व शहर संघटक करण बहोत यांच्या वतीने स्टेशन वरील गोरगरिबांना ब्लँकेट वाटप व अन्नदानाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
       शिवसेनेचे ब्रीदवाक्य ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या ब्रीदनुसार थंडीची वाढलेली तीव्रता पाहून रेल्वे स्थानकावरील गोरगरीबांसाठी ब्लॅंकेटचे वाटप व अन्नदान करण्यात आले,या कार्यक्रमासाठी शहर प्रमुख मयुर बोरसे,सतीश बहोत,तुषार गोयल यांचे योगदान लाभले.
       याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे वाल्मिकी समाज चौधरी सतिषभाऊ बहोत उपप्रमुख छोटूभाऊ राऊत, खालीद शेख, अतुल साबळे शहर संघटक महेंद्र गरुड युवा सेना चिटणीस स्वराज देशमुख, श्याम बहोत, शेरा ढिलोर, बादल राऊत, संदीप पगारे, पप्पू सौदे, आकाश टाक, आकाश घोगले, लखन ढिलोर ,सनी सिलेलान, हीरा बहोत, पप्पू पवार, मोहन बहोत, सचिन ढिलोर,रिजवान कुरेशी, लखन बहोत इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक