मालेगाव मित्र या साप्ताहिकावर कारवाई करण्याची सुवर्णकार समाजाची मागणी.

नांदगाव-: संतोष कांदे
 मालेगाव येथील मालेगाव मित्र या साप्ताहिकात सोनार समाजाची भावना दुखावेल असे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे.यामुळे बातमी मुळे समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांनी या वृत्तपत्रावर कारवाई करण्याची मागणी नांदगाव पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
   यावेळी अहिर सुवर्णकार पंच नांदगाव  अध्यक्ष सुरेखा ताई विसपुते, अशोक विसपुते, अहिर सुवर्णकार पंच नांदगाव सचिव श्याम दुसाने, अहिर सुवर्णकार पंच नांदगाव सहसचिव शंकर विसपुते, नांदगाव सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्याम दाभाडे, अहिर सुवर्णकार पंच नांदगाव वामनदादा पोद्दार सल्लागार खंडू दंडगव्हाळ, राजेंद्र विसपुते, सोमनाथ दुसाने,  निलेश दाभाडे ,संजय देवरे, विनोद घोडके, अमित खरोटे, अमोल पिंगळे ,गुलाब सोनार सर, संजय चित्ते, दत्तात्रेय वडनेरे, शशिकांत भालेराव, अनिल विसपुते, जितू चव्हाण आदी उपस्थित होते.यावेळी पोलीस निरीक्षक अनिल कातकडे यांना निवेदन देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक