जळगाव बुद्रुकचे माजी सरपंच तथा आमदार सुहास कांदे यांचे सासरे आनंदराव सोनावणे यांचे अल्पशा आजाराने निधन...
सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
तालुक्यातील जळगाव बुद्रुकचे माजी सरपंच तथा विद्यमान आमदार सुहास कांदे यांचे सासरे आनंदराव सोनावणे यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले.
राज्य परिवहन सेवेत सेवा बजावून सेवानिवृत्त होऊन त्यांनी जळगाव बुद्रुकच्या सामाजिक जीवनात यशस्वी पदार्पण केले होते. अनेकांच्या राजकीय पदार्पण करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.त्यांच्या निधनाबद्दल तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
भावपुर्ण श्रध्दांजली💐💐🙏🏻🙏🏻
ReplyDelete