निराधारांचा आधार... आमदार सुहास कांदे.!
सा. श नै श्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
. नांदगाव मतदार संघातील चिंचगव्हाण येथील आदिवासी समाजाच्या आबा वसंत माळी व बुरा वसंत माळी यांच्या राहत्या झापाला विजेच्या तांत्रिक बिघाडामुळे आग लागून झापातील सर्व संसारपयोगी चीजवस्तु जळून खाक झाल्या.
. ही गोष्ट ज्ञानेश्वर कांदे यांनी आमदार श्री. कांदे यांना कळवताच,तातडीने या कुटूंबाला नांदगाव येथील देवाज बंगल्यावर बोलावून कपडे, धान्य, संसारपयोगी किराणा देण्यात आला.व संकटकाळात आम्ही तुमच्या सोबत असल्याचा दिलासा या माळी कुटूंबाला दिला. यावेळी ज्ञानेश्वर कांदे, सोनू पाटील, आबा पवार, बापू देवरे, छोटू आबा बच्छाव, राजेंद्र पाटील, संजय मांडवडे, देविदास चौधरी, बाबडे सर, अमोल पाटील, मंगलसिंग पवार आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment