माणिकपूंज, गणेशनगर येथील तरुण कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.!

सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव मतदार संघांचे आमदार सुहास कांदे यांच्या विकासपर्वाने प्रभावित होऊन अनेक तरुणांचा शिवसेनेकडे ओढा वाढत चालला आहे.माणिकपूंज, गणेशनगर येथील शेकडो तरुणांनी आमदारांच्या निवासस्थानी येत आ. कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवा खांद्यावर घेतला.
.      मनमाड - करंजवन पाणीपुरवठा योजना, नांदगाव गिरणा पाणीपुरवठा योजना, ७८ खेडी पाणीपुरवठा योजना, येत्या ३० तारखेला उदघाट्न होणारी शिवसृष्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, महर्षी वाल्मिकी स्टेडीयम,राजमाता जिजाऊ जलतरण तलाव,सर्व गावांमध्ये वीर एकलव्य व संत सेवालाल महाराज पुतळे,एक ना अशा अनेक विकासकामांनी संपूर्ण मतदार संघ प्रभावित झाला आहे. त्यामुळे पूर्ण मतदार संघ भगवामय झाल्यात जमा आहे.
.  या प्रवेश सोहळ्याला आमदार सुहास कांदे, युवासेनेचे फरहान खान, ज्ञानेश्वर कांदे, किरण कांदे, प्रमोद भाबड, सागर हिरे, आदीसह संदीप पथवे, संतोष बिरे, काळू मेंगाळ, कृष्णा आगीवले,एकनाथ मेंगाळ, शंकर मेंगाळ, विकास पथवे सह शेकडो तरुण उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक