युवा विधितज्ज्ञ अँड. सचिन साळवे डॉ. आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष.!

सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
   भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या १४ एप्रिल रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. त्यासाठीची उत्सव समिती कार्यकारिणी निवडण्यात आली. तीत अध्यक्षपदी अँड. सचिन साळवे यांची निवड करण्यात आली.
  उर्वरित कर्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष -सनी कावळे, दिपक अंभोरे,कार्याध्यक्ष -सचिन संसारे, शंकरभाऊ लंगडे,खजिनदार,दत्तू जाधव,सचिव-रोहन बागुल, शुभम देहाडे,मिरवणूक प्रमुख- सागरअडकमोल, संतोष काकाळीज,सजावट प्रमुख-नितीन पगारे, पपू गरुड, सचिन निकम, बंडू जगताप,सलागार-अरुण साळवे, नागसेन चव्हाण,राजेश बनकर, मिलिंद खेडकर,अनिल जाधव, नितीन जाधव, मनोज चोपडे, सचिन निकम, विशाल निकम,विश्वास अहिरे,सचिन पगारे, सोनू जाधव,तानसेन जगताप,राजू गांगुर्डे शोभा ताई पगारे, कमल अहिरे,अक्काबाई सोनवणे यांचा समावेश आहे.


Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक