नांदगाव तालुक्याची वाटचाल हुकूमशाही च्या दिशेने होतेय का. ?

सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
प्रभू श्री राम यांच्या पवित्र चरण स्पर्शाने पावन झालेला हा नांदगाव तालुका... भगवान भोलेनाथ यांच्या कैक वर्ष निवास केल्याने पवित्र झालेला हा मतदार संघ... मग श्री क्षेत्र चंदनपुरी असो वा नस्तनपूर... या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असलेले सुहास कांदे आजमितीस सर्वरार्थाने युगपुरुष ठरले आहेत. 
     आमदार कांदे यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे नांदगाव मतदार संघ सध्या तेजोमय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांना सोबत घेऊन चालण्याची पद्धत फार लोकांना आवडत नाही. हि पद्धत त्यांनी बदलायला हवी. असे लोक खाजगीत सांगतात. 
    सर्व समाजाचा, जाती धर्माचा विचार करून कार्य करणारा आमदार आपल्याला लाभलाय.. याचा मनस्वी आनंद आहे. मात्र सरमिसळ करणारा आमदार नको अशी भूमिका या सर्वांची आहे. 

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक